सालेकसा तालुका स्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025–26 चे विचारपूर येथे भव्य आयोजन
विद्यार्थ्यांनी क्रीडा व कलाक्षेत्रात दाखवली उत्कृष्ट प्रतिभा
विचारपूर :
सालेकसा तालुका स्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025–26 चे आयोजन जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा, विचारपूर येथे दि. 19 ते 22 डिसेंबर 2025 या कालावधीत अत्यंत उत्साह, शिस्त व सुसंस्कृत वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. या चार दिवसीय महोत्सवात तालुक्यातील विविध केंद्रांमधून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या अंगी असलेली गुणवत्ता सिद्ध केली.
उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती
महोत्सवाचे उद्घाटन आमगाव–देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. संजयजी पुराम यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सालेकसा यांच्या सभापती मा. सौ. वीणाताई कटरे होत्या. मंचपूजक म्हणून खासदार प्रतिनिधी श्री. दुष्यंत किरसान उपस्थित होते.
दीपप्रज्वलन जिल्हा परिषद गोंदिया सदस्या सौ. गीताताई ओमप्रकाश लिल्हारे, सौ. वंदनाताई राजूजी काळे, सौ. विमलताई कटरे व सौ. छायाताई शंकरलालजी नागपूरें यांच्या करकमलांनी झाले. विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती सालेकसा सदस्य सौ. सुनीता राऊत, श्री. संतोष बोहरे, सौ. प्रमिलाताई गणवीर, सौ. रेखाताई फुंडे, सौ. अर्चना मडावी उपस्थित होत्या. तसेच श्री. विशालजी डोंगरे (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. गोंदिया), श्री. अरविंदजी झलरिया (सरपंच, ग्रामपंचायत टोयागोंदी), श्री. पुरुषोत्तम कटरे (माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी), श्री. यादनलाल बनोठे (माजी सभापती, पं. स. सालेकसा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्घाटनप्रसंगी स्वागत समारंभ, दीपप्रज्वलन व भव्य मार्चपास्ट सादर करण्यात आला.
क्रीडा स्पर्धांचे निकाल
🟢 खो-खो स्पर्धा
प्राथमिक मुले :
विजेता – रामाटोला केंद्र (रामाटोला)
उपविजेता – सोनपुरी केंद्र (सोनपुरी)
प्राथमिक मुली :
विजेता – झालिया केंद्र (कुणबीटोला)
उपविजेता – कोटरा केंद्र (कारूटोला)
पूर्व माध्यमिक मुले :
विजेता – झालिया केंद्र (लटोरी)
उपविजेता – सोनपुरी केंद्र (सोनपुरी)
पूर्व माध्यमिक मुली :
विजेता – सोनपुरी केंद्र (सोनपुरी)
उपविजेता – रामाटोला केंद्र (कहाली)
माध्यमिक मुले :
विजेता – कावराबांध केंद्र
उपविजेता – साकरीटोला केंद्र
माध्यमिक मुली :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
उच्च माध्यमिक मुले व मुली :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
🟢 कबड्डी स्पर्धा
प्राथमिक मुले :
विजेता – दरेकसा केंद्र (विचारपूर)
उपविजेता – रोंढा केंद्र (रोंढा)
प्राथमिक मुली :
विजेता – दरेकसा केंद्र (विचारपूर)
उपविजेता – सोनपुरी केंद्र (मुंडीपार)
पूर्व माध्यमिक मुले :
विजेता – सोनपुरी केंद्र (मुंडीपार)
उपविजेता – सालेकसा केंद्र (बोदलबोड़ी)
पूर्व माध्यमिक मुली :
विजेता – दरेकसा केंद्र (विचारपूर)
उपविजेता – सोनपुरी केंद्र (पांढरी)
माध्यमिक मुले :
विजेता – कावराबांध केंद्र
उपविजेता – साकरीटोला केंद्र
माध्यमिक मुली :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
उच्च माध्यमिक :
मुले – विजेता कावराबांध केंद्र
मुली – विजेता साकरीटोला केंद्र
वैयक्तिक क्रीडा स्पर्धा (प्राथमिक)
🏃 100 मीटर धावणे
मुले –
प्रथम : युगल फुंडे (बिजेपर केंद्र)
द्वितीय : दिव्यांश साखरे (साकरीटोला केंद्र)
मुली –
प्रथम : भाविका पवार (तिरखेड़ी केंद्र)
द्वितीय : श्रेया चुटे (कोटरा केंद्र)
🤸 लांब उडी
मुले –
प्रथम : नयन रहिले (कोटरा केंद्र)
द्वितीय : सिद्धांत विठोले (साकरीटोला केंद्र)
मुली –
प्रथम : रचना भोयर (रामाटोला केंद्र)
द्वितीय : मयुरी येटरे (कोटरा केंद्र)
♟️ बुद्धिबळ (शतरंज)
मुले –
प्रथम : शौर्य आवचार (सालेकसा केंद्र)
द्वितीय : यश वालापुरे (रोंढा केंद्र)
मुली –
प्रथम : पलक डहारे (सोनपुरी केंद्र)
द्वितीय : पूर्वी दमाहे (झालिया केंद्र)
📘 प्रश्नमंजुषा
विजेता – तिरखेड़ी केंद्र
उपविजेता – रोंढा केंद्र
सांस्कृतिक स्पर्धांचे निकाल (प्राथमिक)
🎤 वैयक्तिक गायन –
प्रथम : तिरखेड़ी केंद्र (मरकाखांदा)
द्वितीय : सालेकसा केंद्र (धानोली)
🎶 सामूहिक गायन –
विजेता : झालिया केंद्र (कोटजमुरा)
उपविजेता : रोंढा व तिरखेड़ी संयुक्त संघ
💃 वैयक्तिक नृत्य –
प्रथम : सालेकसा केंद्र (हलबीटोला)
द्वितीय : कोटरा केंद्र (कारूटोला)
🕺 सामूहिक नृत्य –
विजेता : रामाटोला केंद्र (महाराजीटोला)
उपविजेता : झालिया केंद्र (गोंडीटोला)
🎭 एकपात्री अभिनय –
प्रथम : सालेकसा केंद्र (हलबीटोला)
द्वितीय : बिजेपर केंद्र (शेरपूर)
🎬 नाटिका –
विजेता : कोटरा केंद्र (हेटीटोला)
उपविजेता : सालेकसा केंद्र (हलबीटोला)
🥁 लेझीम / प्रेक्षणीय कवायती –
प्रथम : साकरीटोला केंद्र (कडोतीटोला)
द्वितीय : बिजेपर केंद्र (नवाटोला)
🔹 पूर्व माध्यमिक (जिल्हा परिषद – इयत्ता 6 ते 8)
क्रीडा स्पर्धा
🏃 100 मीटर धावणे
मुले :
प्रथम – साहिल रैला (सोनपुरी केंद्र)
द्वितीय – निशांत उइके (कोटरा केंद्र)
मुली :
प्रथम – अमिषा पाचे (रामाटोला केंद्र)
द्वितीय – उन्नती राणे (कोटरा केंद्र)
🤸 लांब उडी
मुले :
प्रथम – अंकुश उइके (साकरीटोला केंद्र)
द्वितीय – प्रिन्स वाघाडे (झालिया केंद्र)
मुली :
प्रथम – पूर्वशी नागोसे (झालिया केंद्र)
द्वितीय – शर्वरी पाथोडे (कोटरा केंद्र)
🥎 गोळाफेक
मुले :
प्रथम – नैतिक मेश्राम (कोटरा केंद्र)
द्वितीय – लिखेश खांडवाये (साकरीटोला केंद्र)
मुली :
प्रथम – खुशाली बोहरे (साकरीटोला केंद्र)
द्वितीय – सानिया डोंगरी (बिजेपर केंद्र)
♟️ बुद्धिबळ (शतरंज)
मुले :
प्रथम – पियुष नंदेश्वर (कोटरा केंद्र)
द्वितीय – जय कटरे (रोंढा केंद्र)
मुली :
प्रथम – भावना लिल्हारे (सोनपुरी केंद्र)
द्वितीय – रिधिमा चोरवाडे (कोटरा केंद्र)
📘 प्रश्नमंजुषा
विजेता – सोनपुरी केंद्र
उपविजेता – कोटरा केंद्र (भजेपार)
🎭 पूर्व माध्यमिक (जिल्हा परिषद) – सांस्कृतिक स्पर्धा
🎤 वैयक्तिक गायन :
प्रथम – रोंढा केंद्र (खोलगड)
द्वितीय – सालेकसा केंद्र (धानोली)
🎶 सामूहिक गायन :
विजेता – सालेकसा केंद्र (बोदलबोड़ी)
उपविजेता – झालिया केंद्र (कोटजमुरा)
💃 वैयक्तिक नृत्य :
प्रथम – सालेकसा केंद्र (बोदलबोड़ी)
द्वितीय – सोनपुरी केंद्र (सोनपुरी) व रोंढा केंद्र (रोंढा) – संयुक्त
🕺 सामूहिक नृत्य :
विजेता – सालेकसा केंद्र (बोदलबोड़ी)
उपविजेता – सोनपुरी केंद्र (सोनपुरी)
🎭 एकपात्री अभिनय :
प्रथम – सालेकसा केंद्र (बोदलबोड़ी)
द्वितीय – कोटरा केंद्र (भजेपार)
🎬 नाटिका :
विजेता – सालेकसा केंद्र (बोदलबोड़ी)
उपविजेता – साकरीटोला केंद्र (कडोतीटोला)
🥁 लेझीम / प्रेक्षणीय कवायती :
प्रथम – रामाटोला केंद्र (रामाटोला)
द्वितीय – सालेकसा केंद्र (बोदलबोड़ी)
🔹 पूर्व माध्यमिक हायस्कूल स्तर
क्रीडा स्पर्धा
🏃 100 मीटर धावणे
मुले :
प्रथम – कावराबांध केंद्र
द्वितीय – साकरीटोला केंद्र
मुली :
प्रथम – साकरीटोला केंद्र
द्वितीय – कावराबांध केंद्र
🤸 लांब उडी
मुले :
विजेता – कावराबांध केंद्र
उपविजेता – साकरीटोला केंद्र
मुली :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
🥎 गोळाफेक
मुले व मुली :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
♟️ बुद्धिबळ (शतरंज)
मुले व मुली :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
🔹 माध्यमिक विभाग (इयत्ता 9 ते 12)
क्रीडा स्पर्धा
🏃 100 मीटर धावणे
मुले :
प्रथम – कावराबांध केंद्र
द्वितीय – साकरीटोला केंद्र
मुली :
प्रथम – साकरीटोला केंद्र
द्वितीय – कावराबांध केंद्र
🤸 लांब उडी
मुले व मुली :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
🥎 गोळाफेक
मुले :
प्रथम – कावराबांध केंद्र
द्वितीय – साकरीटोला केंद्र
मुली :
प्रथम – साकरीटोला केंद्र
द्वितीय – कावराबांध केंद्र
♟️ बुद्धिबळ (शतरंज)
मुले :
विजेता – साकरीटोला केंद्र
उपविजेता – कावराबांध केंद्र
मुली :
प्रथम – कावराबांध केंद्र
द्वितीय – साकरीटोला केंद्र
🎶 माध्यमिक विभाग – सांस्कृतिक स्पर्धा
🎤 सामूहिक गायन :
प्रथम – साकरीटोला केंद्र
द्वितीय – कावराबांध केंद्र
💃 वैयक्तिक नृत्य :
प्रथम – साकरीटोला केंद्र
द्वितीय – कावराबांध केंद्र
🕺 सामूहिक नृत्य :
प्रथम – साकरीटोला केंद्र
द्वितीय – कावराबांध केंद्र
समारोप
या भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी तालुका समन्वय समिती, विचारपूर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, दरेकसा केंद्रातील शिक्षक, संपूर्ण सालेकसा तालुक्यातील शिक्षक समूह, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत टोयागोंदी, विचारपूर ग्रामस्थ, दरेकसा आरोग्य विभाग व जय भवानी कबड्डी क्लब विचारपूर येथील युवकांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शिक्षक श्री. मच्छिंद्र बापू भिसे यांनी केले.
अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025–26 हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा सशक्त मंच ठरून क्रीडाभावना, सांस्कृतिक एकात्मता व शिस्त यांचे प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.
संकल्पना, प्रस्तुति, संपादन एवं लेखन
● मच्छिंद्र बापू भिसे 'मंजीत'● ©®
शिक्षण सेवक
जिला परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक पाठशाला, विचारपुर, जिला गोंदिया (महाराष्ट्र)
9730491952
सातारा (महाराष्ट्र)
-०-